वाल्हे - मंगळवारी सायंकाळी पाच नंतर अचानक ढगफुटी झाल्यानं पिंगोरी व वाल्हेकरांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला. अनेक एकरांवरील उभे पिक डोळ्यासमोर वाहुन चाललेले दिसत होते तर बहुतांश नाले व बंधारे नावापुरतेच उभे राहिले आहेत. दरम्यान, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी केली आहे. (किशोर कुदळे, वाल्हे)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.